दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये सरकारने केले हे मोठे बदल या विध्यार्थ्यांना पेपर देता येणार नाहीत.
आगामी महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांबाबत मोठे बदल करण्यात आले आहेत. SSC आणि HSC म्हणजेच 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद शिक्षण मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीव्यतिरिक्त काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. परीक्षा पद्धती, परीक्षेचा कालावधी, परीक्षा केंद्र याबाबत विशेष बदल करण्यात आले. म्हणजेच 2021 आणि 2022 …