Mudra Loan Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एपिसोड मित्रांनो आज आपण मुद्रा लोन योजना अंतर्गत बोलणार आहे मित्रांनो तुमचा छोटासा व्यवसाय असेल व त्याला तुम्हाला भांडवल कमी पडत असेल तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत तुम्ही 10 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता.
केंद्र सरकारने छोट्या उद्योगांना चालना मिळावी व देशात छोटे उद्योग सुरू व्हावे यासाठी 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना आणली होती जी युवक व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतील पण त्यांना पुरेसे भांडवल मिळत नसेल तर त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. PM Mudra Loan Yojana
मुद्रा लोन हे विदाऊट गॅरंटी शिवाय मिळत असते त्यामुळे तुम्हाला कोणतेही जास्त कागदपत्रांची आवश्यकता नाही त्याच बरोबर यांचा Interest Rate खूप कमी असतो, त्यामुळे तुम्हाला परतफेड करण्यासाठी मुश्किल होणार नाही.
जर तुमचे कोणत्याही बँकेमध्ये खाते असेल, तर तुम्ही त्या बँकेतून मुद्रा लोन साठी आपल्या आवश्यक करू शकता कोणत्याही बँकेतून लोन तुम्हाला अवश्य भेटेल.
जर तुमचा कोणता छोटासा व्यवसाय असेल तुम्हाला तो छोटासा व्यवसाय आता मोठ्या रूपात नाहीच असेल किंवा तो व्यवसाय वाढवायचा असेल, तर त्यासाठीही तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत दहा ते पंधरा लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता किंवा कर्जासाठी अर्ज भरू शकता.
मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कसा मिळवाल? Mudra Loan Yojana Apply
- मुद्रा योजना च्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल.
- जर तुम्ही स्वत:च्या उद्योग सुरू करणार असाल तर तुम्हाला घराचा मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे करारपत्र, कामासंबंधित माहिती, आधार, पॅन नंबर सह अन्य कागदपत्रे सादर करावी लागतील.
- बँकेचा शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून उद्योगासंबंधी माहिती घेऊल. त्या आधारावर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून लोन मंजूर केले जाईल.