शनीदेव होतात अशा लोकांवर होतात प्रसन्न जे करतात या गोष्टींचे दान
हिंदू धर्मात दानाला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार दान (Donation) केल्याने मनुष्याला प्रत्येक दुःख आणि संकटातून मुक्ती मिळते. यासोबतच पुण्य प्राप्त होते. असे मानले जाते की जी व्यक्ती कोणत्याही स्वार्थाशिवाय दान करते, तीला जीवनात अनेक शुभ फळे मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार गरीब आणि गरजू व्यक्तीला मदत केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. यासोबतच साडेसाती आणि अडिचकीच्या प्रकोपापासूनही व्यक्तीला आराम मिळतो. …