Mudra Loan Yojana : मुद्रा लोन योजना अंतर्गत व्यवसायासाठी मिळणारे ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज

Mudra Loan Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एपिसोड मित्रांनो आज आपण मुद्रा लोन योजना अंतर्गत बोलणार आहे मित्रांनो तुमचा छोटासा व्यवसाय असेल व त्याला तुम्हाला भांडवल कमी पडत असेल तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत तुम्ही 10 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता. केंद्र सरकारने छोट्या उद्योगांना चालना मिळावी व देशात छोटे उद्योग सुरू …

CONTINUE READING